लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले - Marathi News | Due to the agitation, 30 factories were closed and sugar production decreased by 6 lakh tonnes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले

एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते ...

'स्वाभिमानी'चे चक्काजाम आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांची ऊस आंदोलकांशी चर्चा सुरू - Marathi News | Chakkajam movement of Swabhimani Shetkari Saghtana, The District Collector is in discussion with the sugarcane protestors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'स्वाभिमानी'चे चक्काजाम आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांची ऊस आंदोलकांशी चर्चा सुरू

आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार  ...

'स्वाभिमानी'चे चक्काजाम आंदोलन: पुणे-बेंगळुरू महामार्गावरच बसल्या पंगती; तोडगा काढण्यासाठी शाहू महाराजांचा पुढाकार - Marathi News | Swabhimani Shetkari Saghtana blocked the Pune Bengaluru highway, on Shetkari road for that price sat and ate, Shrimant Shahu Maharaj initiative to find a solution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'स्वाभिमानी'चे चक्काजाम आंदोलन: पुणे-बेंगळुरू महामार्गावरच बसल्या पंगती; तोडगा काढण्यासाठी शाहू महाराजांचा पुढाकार

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराचे आंदोलन तीव्र केले असून, गुरुवारी दुपारपासून पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला. शिरोली पुलाची ... ...

ऊस दर आंदोलन: पोलिसांचा विरोध झुगारुन कोल्हापुरात 'स्वाभिमानी'ने रोखला पुणे-बंगळूरू महामार्ग, वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | Pune-Bangalore highway blocked by Swabhimani Shetkari Saghtana in Kolhapur to demand sugarcane price | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊस दर आंदोलन: पोलिसांचा विरोध झुगारुन कोल्हापुरात 'स्वाभिमानी'ने रोखला पुणे-बंगळूरू महामार्ग, वाहनांच्या लांबच लांब रांगा

काही शेतकऱ्यांनी आसूड ओढत सरकारचा निषेध केला ...

ऊस दराची कोंडी फुटली; शंभर रुपये द्यायला कारखाने तयार? - Marathi News | Seven to eight factories in Kolhapur district are ready to pay Rs 100 per tonne for broken cane last season, There is a possibility that the movement of the Swabhimani Shetkari Saghtana will be withdrawn | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊस दराची कोंडी फुटली; शंभर रुपये द्यायला कारखाने तयार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता ...

शेतकऱ्यांना पुन्हा गुळ निर्मितीकडे वळावे लागणार, साखर हंगाम ठप्प - Marathi News | Farmers will have to turn to jaggery production again, sugar season is stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना पुन्हा गुळ निर्मितीकडे वळावे लागणार, साखर हंगाम ठप्प

गुऱ्हाळघरांना घरघर, ऊसदराच्या वादामुळे कारखानेही बंद, ...

ऊसदरासाठी स्वाभिमानी आक्रमक; पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करणार! - Marathi News | raju shetti swabhimani aggressive for the sugarcane price; Pune-Bangalore highway will stop the protest! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊसदरासाठी स्वाभिमानी आक्रमक; पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करणार!

महामार्गावर शिरोली पुलाजवळ महामार्ग रोखण्यात येणार आहे. संघटनेचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनस्थळी दाखल होतील. ...

अन्वयार्थ: न तुटलेला ऊस, घामाचे दाम आणि गोड साखरेची 'कडू' कहाणी! - Marathi News | Meaning: The 'bitter' story of unbroken cane, sweat and sweet sugar! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन्वयार्थ: न तुटलेला ऊस, घामाचे दाम आणि गोड साखरेची 'कडू' कहाणी!

साखरेला चांगला दर कसा मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. तरच शेतकऱ्याला त्याच्या घामाचे दाम मिळेल . ...